पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
प्रविष्टि तिथि:
16 JAN 2025 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम यांची भेट घेतली. "आम्ही भारत-सिंगापूर व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. आम्ही भविष्यातील उदयोन्मुख क्षेत्र जसे, सेमीकंडक्टर्स, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, कनेक्टिव्हिटी आणि यासारख्या इतर क्षेत्रांबद्दल चर्चा केली", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्समंचावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे:
"आज संध्याकाळी, मी सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम यांची भेट घेतली. आम्ही भारत-सिंगापूर व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. आम्ही भविष्यातील उदयोन्मुख क्षेत्र जसे, सेमीकंडक्टर्स, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, कनेक्टिव्हिटी आणि यासारख्या इतर क्षेत्रांबद्दल चर्चा केली. आम्ही उद्योग, पायाभूत सुविधा आणि संस्कृतीच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या मार्गांवर देखील चर्चा केली."
@Tharman_S
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2170019)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam