पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशवासियांना शुभो महालयाच्या शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
21 SEP 2025 9:55AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभो महालयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “दुर्गापूजेचे पवित्र दिवस जवळ येत असताना, आपले जीवन प्रकाश आणि उद्दिष्टांनी परिपूर्ण होवो. माँ दुर्गेच्या दैवी आशीर्वादाने अढळ सामर्थ्य, चिरस्थायी आनंद आणि निरामय आरोग्य लाभो”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिले आहे:
“सर्वांना शुभो महालयाच्या हार्दिक शुभेच्छा! दुर्गापूजेचे पवित्र दिवस जवळ येत असताना, आपले जीवन प्रकाश आणि उद्दिष्टांनी परिपूर्ण होवो. माँ दुर्गेच्या दैवी आशीर्वादाने अढळ सामर्थ्य, चिरस्थायी आनंद आणि निरामय आरोग्य लाभो.”
***
यश राणे / राजश्री आगाशे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2169174)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam