पंतप्रधान कार्यालय
जेरुसलेममधील निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध
Posted On:
08 SEP 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. "भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि दहशतवाद अजिबात सहन न करण्याच्या धोरणावर ठाम आहे", असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
"आज जेरुसलेममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसाठी आमच्या संवेदना मनापासून व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्याची इच्छा करतो.”
“भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करत असून दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणावर ठाम आहे.”
@netanyahu
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164813)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam