राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना देणार भेट

Posted On: 31 AUG 2025 5:36PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 ते 3 सप्टेंबर 2025 दरम्यान कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांना भेट देतील.

1 सप्टेंबर रोजी, राष्ट्रपती कर्नाटकातील म्हैसूर येथील अखिल भारतीय वाणी  आणि श्रवण संस्थेच्या (एआयआयएसएच) हीरक महोत्सवी समारंभाला उपस्थित राहतील.

2 सप्टेंबर रोजी, त्या तामिळनाडूतील चेन्नई येथील सिटी युनियन बँकेच्या 120 व्या स्थापना दिन समारंभाला उपस्थित राहतील.

3 सप्टेंबर रोजी, राष्ट्रपती तिरुवरुर येथील केंद्रीय तमिळनाडू केंद्रीय विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.

***

निलीमा चितळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2162518) Visitor Counter : 2