पंतप्रधान कार्यालय
100 गिगावॉट सौर उर्जा पीव्ही मॉड्यूल निर्मिती क्षमता प्राप्त करण्यात स्वावलंबी होण्याच्या दिशेने तसेच स्वच्छ उर्जेला लोकप्रियता मिळवून देण्याच्या प्रयत्नांच्या दिशेने भारताने गाठलेल्या महत्त्वाच्या पल्ल्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
13 AUG 2025 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 100 गिगावॉट सौर उर्जा पीव्ही मॉड्यूल निर्मिती क्षमता प्राप्त करण्यात स्वावलंबी होण्याच्या तसेच स्वच्छ उर्जेला लोकप्रियता मिळवून देण्याच्या प्रयत्नांच्या दिशेने भारताने गाठलेल्या महत्त्वाच्या पल्ल्याची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणतात:
“आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा! यातून भारताच्या उत्पादन क्षमतेचे आणि स्वच्छ उर्जेला लोकप्रियता मिळवून देण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांचे यश दिसून येते.”
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2156216)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam