पंतप्रधान कार्यालय
भारताला 2047 पर्यंत सिकल सेल आजारापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमावर आधारित लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
12 AUG 2025 2:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025
भारताला 2047 पर्यंत सिकल सेल आजारापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती देणारा, केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी लिहिलेला लेख पंतप्रधानांनी आज सामायिक केला.
एक्स मंचावर पंतप्रधान कार्यालयाने पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे:
“अनुवांशिक आजारावर उपाययोजना करण्यापासून ते या आजाराने ग्रासलेल्यांसाठी समानता आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करण्यापर्यंत सर्व उद्दिष्टे साध्य करून भारताच्या सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन अभियानाने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात एका नव्या पर्वाचा प्रारंभ केला आहे.
भारताला 2047 पर्यंत सिकल सेल आजारापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती देणारा लेख केंद्रीय मंत्री @JPNadda यांनी लिहिला आहे, आवर्जून वाचावा असा सखोल माहितीपूर्ण लेख!”
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2155430)
Read this release in:
Malayalam
,
Tamil
,
Kannada
,
Manipuri
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu