पंतप्रधान कार्यालय
भारताच्या कृषी क्षेत्रात उपजीविकेला बळकटी देणाऱ्या, उत्पादकतेत वाढ करणाऱ्या आणि लवचिकता सुनिश्चित करणाऱ्या पीक विमा, मृदा आरोग्य कार्डे, थेट लाभ हस्तांतरण तसेच आधुनिक सिंचन यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा शेतकरी-सर्वप्रथम दृष्टिकोन स्पष्ट करणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
12 AUG 2025 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभा सदस्य सतनाम सिंग संधू यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे, ज्यात पीक विमा, मृदा आरोग्य कार्डे, थेट लाभ हस्तांतरण तसेच आधुनिक सिंचन यांसारख्या उपक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे केंद्र सरकारच्या शेतकरी-सर्वप्रथम दृष्टिकोनाने कशा पद्धतीने भारताच्या कृषी क्षेत्रात उपजीविकेला बळकटी दिली, उत्पादकता वाढवली आणि लवचिकता सुनिश्चित केली याबाबत सांगितले आहे.
एक्स मंचावर पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट केले आहे:
“या अभ्यासपूर्ण लेखात, @satnamsandhuchd जींनी पीक विमा, मृदा आरोग्य कार्डे, थेट लाभ हस्तांतरण तसेच आधुनिक सिंचन यांसारख्या उपक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे केंद्र सरकारच्या शेतकरी-सर्वप्रथम दृष्टिकोनाने कशा पद्धतीने भारताच्या कृषी क्षेत्रात उपजीविकेला बळकटी दिली, उत्पादकतेत वाढ केली आणि लवचिकता सुनिश्चित केली हे अधोरेखित केले आहे.”
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2155427)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam