पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शहीद उधम सिंग यांच्या हौतात्म्यदिनी त्यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 31 JUL 2025 10:55AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेचे सुपुत्र शहीद उधम सिंग यांना त्यांच्या हौतात्म्यदिनी आदरांजली वाहिली आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले,

“ भारतमातेचे अमर सुपुत्र शहीद उधम सिंग यांना त्यांच्या बलिदान दिनी माझ्याकडून विनम्र श्रद्धांजली. त्यांची देशभक्ती आणि साहसाची गाथा देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील.”

***

SonalTupe/ShaileshPatil/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150573)