पंतप्रधान कार्यालय
चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2025 9:43AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. "भारताच्या स्वातंत्र्याचे ध्येय पूर्ण करण्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली असून, त्यांचे कार्य आपल्या देशातील तरुणांना न्याय्य गोष्टींसाठी धैर्याने आणि दृढनिश्चयाने उभे राहण्याची प्रेरणा देते," असे मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
यानिमित्त X वर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
"चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ते शौर्य आणि धैर्याचे मूर्तीमंत प्रतीक होते. भारताचे स्वातंत्र्याचे ध्येय पूर्ण करण्यात त्यांची अत्यंत मोलाची भूमिका असून ती आपल्या तरुणांना धैर्याने आणि दृढनिश्चयाने उभे राहण्यास प्रेरित करते."
***
JaydeviPS/ManjiriGanu/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2147139)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam