पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी फौजा सिंग यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 15 JUL 2025 9:29AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फौजा सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.”त्यांचे असाधारण व्यक्तिमत्व आणि अचल निश्चयी वृत्ती आपल्या पिढ्यानपिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे,”असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी त्यांचा एक असाधारण खेळाडू आणि अविश्वसनीय दृढनिश्चयी व्यक्ती म्हणून गौरव केला आहे .

 

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
फौजा सिंग जी यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते ;भारतातील तरुणांना फिटनेस या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रेरणा देण्याची त्यांची पद्धत असाधारण होती.अचल निश्चयी वृत्ती असलेले ते एक असाधारण खेळाडू होते. त्यांच्या निधनाने मला दुःख झाले.  त्यांच्या कुटुंबासोबत आणि जगभरातील असंख्य चाहत्यांसोबत मी माझ्या संवेदना व्यक्त करत आहे."

 — Narendra Modi (@narendramodi) July 15, 2025

***

SonalT/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2144762) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Bengali-TR , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam