पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचा ब्राझील दौरा: फलश्रुति

Posted On: 09 JUL 2025 3:14AM by PIB Mumbai

दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी केलेले सामंजस्य करार:

1. आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधात सहकार्य करार

2. डिजिटल परिवर्तनासाठी मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या डिजिटल उपायांच्या सामायिकरणासाठी सहकार्याबाबत सामंजस्य करार

3. अक्षय ऊर्जेतील सहकार्याबाबत सामंजस्य करार.

4. EMBRAPA आणि भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्यात कृषी संशोधनाबाबत सामंजस्य करार.

5. वर्गीकृत माहितीच्या देवाणघेवाण आणि परस्पर संरक्षणासंबंधी करार.

6. भारताच्या डीपीआयआयटी आणि ब्राझीलच्या एमडीआयसीच्या स्पर्धात्मकता आणि नियामक धोरण सचिवालय यांच्यात बौद्धिक संपदा क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार

इतर प्रमुख घोषणा:

1. व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणूक देखरेखीसाठी मंत्रीस्तरीय यंत्रणेची स्थापना.

***

SonalT/HemangiK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2143342)