पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेतील टेक्सासमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2025 12:06AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल, विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला शोक संदेश:
टेक्सासमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल, विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तीव्र दुःख झाले. अमेरिका सरकार आणि दु:खग्रस्त कुटुंबियांप्रति आमच्या संवेदना.
***
S.Pophale/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142675)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada