पंतप्रधान कार्यालय
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भोजपुरी चौतालच्या सादरीकरणाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2025 9:06AM by PIB Mumbai
भारत आणि त्रिनिदाद, टोबॅगो यांच्यातील शाश्वत सांस्कृतिक बंधांना अधोरेखित करणाऱ्या पोर्ट ऑफ स्पेन येथे उत्साहात झालेल्या भोजपुरी चौताल कार्यक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;
"एक अनुपमेय सांस्कृतिक मेळावा !”
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भोजपुरी चौतालचा कार्यक्रम पाहून मला अतिशय आनंद झाला. त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि भारत, विशेषतः उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि बिहारच्या काही भागांमधे असलेले संबंध अतिशय कौतुकास्पद आहेत."

***
JPS/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142152)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam