पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सौर ऊर्जेच्या जागतिक प्रभावावरील लेख सामायिक केला
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2025 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौर ऊर्जा जगभरातील ऊर्जा स्थितीला कसा आकार देत आहे, यावरील एक लेख सामायिक केला. या लेखामध्ये आंतरराष्ट्रीय सौर संघटना भारतासह संपूर्ण जगात स्वच्छ ऊर्जा क्रांतीला कशी चालना देत आहे, याचे विवेचन आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी "एक्स" या सामाजिक माध्यमांवरील संदेशात या विषयावर आपले विचार मांडले आहेत, त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून प्रतिक्रिया देण्यात आली,
“केंद्रीय मंत्री @JoshiPralhad यांनी सौर ऊर्जा जागतिक ऊर्जा स्थितीत कशा प्रकारे बदल घडवत आहे, यावर लेख लिहिला आहे. @isolaralliance ही संस्था भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर स्वच्छ ऊर्जा क्रांती घडवत आहे.”
* * *
S.Kane/R.Dalekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2141379)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam