पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासोबत पंतप्रधानांचा संवाद

प्रविष्टि तिथि: 28 JUN 2025 5:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासोबत संवाद साधला.

पंतप्रधान कार्यालयाने X वर एका पोस्टमध्ये सांगितलेः

पंतप्रधान @narendramodi यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासोबत संवाद साधला.

***

M.Pange/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2140454) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam