पंतप्रधान कार्यालय
भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या गेल्या काही वर्षांमधल्या लक्षणीय परिवर्तनावर अधिक प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
24 JUN 2025 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2025
ग्रामीण उद्योजकांचे सक्षमीकरण करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासह गेल्या काही वर्षांत भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये घडून आलेल्या लक्षणीय परिवर्तनावर अधिक प्रकाश टाकणारा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिसादात्मक प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले:
“ग्रामीण उद्योजकांचे सक्षमीकरण करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासह गेल्या काही वर्षांत भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये घडून आलेले लक्षणीय परिवर्तन केंद्रीय मंत्री @iChiragPaswan यांनी अधोरेखित केले आहे.
या अभ्यासपूर्ण लेखावर नजर टाका!”
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139189)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam