पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षांच्या परिवर्तनकारी खाण क्षेत्र सुधारणांवरील लेख केला सामायिक
Posted On:
23 JUN 2025 4:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2025
गेल्या अकरा वर्षांत राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या सुधारणांमुळे भारताचे खाण क्षेत्र सहकारी संघराज्यवाद आणि पारदर्शक शासकीय व्यवस्थेचे दीपस्तंभ कसे बनले आहे या विषयीचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला दिलेल्या प्रतिसादात पंतप्रधान म्हणाले:
“केंद्रीय मंत्री @kishanreddybjp यांनी मागील 11 वर्षात राबवण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे सहकारी संघराज्यवाद खाण क्षेत्राचा एक महत्त्वाचा पैलू कसा बनला आहे, केंद्र राज्य सहकार्य अधिक दृढ झाले असून एकूण प्रशासन सुधारले आहे याविषयी लिहिले आहे.”
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138903)
Visitor Counter : 2
Read this release in:
Bengali-TR
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam