पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महिला आणि बाल कल्याण धोरणांमध्ये योगाचा समावेश केल्याने संपूर्ण भारतातील तळागाळातील लोकांचे आरोग्य आणि कल्याण कसे वाढते’ या विषयावरील एक लेख केला सामायिक

प्रविष्टि तिथि: 21 JUN 2025 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला आहे. या लेखात महिला आणि बालकल्याण धोरणांमध्ये योगाचा समावेश करून भारतात तळागाळातील लोकांचे आरोग्य आणि कल्याण कसे सुधारले जात आहे, हे सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या X या समाज माध्यमावरच्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

“केंद्रीय मंत्री @Annapurna4BJP जी यांनी, महिला आणि बाल कल्याण धोरणांमध्ये योगाचा समावेश केल्याने संपूर्ण भारतातील तळागाळातील लोकांचे आरोग्य आणि कल्याण कसे वृद्धिंगत होत आहे, हे योग्य प्रकारे स्पष्ट केले आहे... अवश्य वाचा!”

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2138621) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada