पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या कार्यशक्तीला धोरण,नियोजन आणि प्रगतीचा केंद्रबिंदू ठरवणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2025 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2025

गेल्या 11 वर्षांपासून भारताचे मनुष्यबळ कशा रीतीने धोरण, नियोजन आणि प्रगतीच्या केंद्रस्थानी राहिले आहे, ही बाब अधोरेखित करणारा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला. या बदलामुळे रोजगार निर्मितीमध्ये ऐतिहासिक सुधारणा झाली आहे सामाजिक सुरक्षेच्या व्याप्तीचा विस्तार झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

या संदर्भात केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी दिलेला अभिप्राय :

गेल्या 11 वर्षांपासून भारताचे मनुष्यबळ कशा रीतीने धोरण, नियोजन आणि प्रगतीच्या केंद्रस्थानी राहिले आहे, हे केंद्रीय मंत्री डॉ. @mansukhmandviya यांनी अधोरेखित केले आहे. या बदलामुळे रोजगार निर्मितीमध्ये ऐतिहासिक सुधारणा झाली आहे आणि सामाजिक सुरक्षेच्या व्याप्तीचा विस्तार आहे. अवश्य वाचा!

 

S.Bedekar/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2137513) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam