पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -7 शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2025 2:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे 51 व्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी भेट  घेतली.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे :

“कॅनडामध्ये झालेल्या जी-7 शिखर परिषदेदरम्यान माझे  मित्र, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांना  भेटून आनंद झाला! ”

 

S.Bedekar/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2137352) आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Gujarati , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu , Kannada , Malayalam