पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहिम ली जे-म्युंग यांची G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2025 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस येथे 51 व्या जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांची भेट घेतली. भारत आणि कोरियन प्रजासत्ताक वाणिज्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, जहाजबांधणी आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्याचा प्रयत्नशील राहतील, असे पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे
“अध्यक्ष ली जे-म्युंग आणि माझी कॅनडामध्ये समाधानकारक भेट झाली. भारत आणि कोरियन प्रजासत्ताक वाणिज्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, जहाजबांधणी आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी प्रयत्नशील राहतील .
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2137300)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam