पंतप्रधान कार्यालय
‘गेल्या 11 वर्षांत भारताच्या ऊर्जा क्षेत्रात घडलेले संरचनात्मक बदल, परवडणाऱ्या आणि स्वच्छ ऊर्जेसाठी भक्कम पुढाकार’ हा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2025 3:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे. या लेखात गेल्या 11 वर्षांत भारताच्या ऊर्जा क्षेत्रात झालेल्या संरचनात्मक बदलांचा तसेच परवडणाऱ्या आणि स्वच्छ ऊर्जेसाठी भारताने घेतलेल्या जोरदार पुढाकाराचा आढावा घेतला आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या लेखाला प्रतिसाद देताना पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"गेल्या 11 वर्षात भारताच्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झाले असून, सुधारणा, हरित उपक्रम आणि आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रित करून परवडणाऱ्या आणि स्वच्छ ऊर्जेसाठी भक्कम पुढाकार घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री श्री @HardeepSPuri यांनी लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख नक्की वाचा."
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2133776)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam