पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीसमवेत साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
30 MAY 2025 2:29PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटणा विमानतळावर युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधला.
“त्याच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे! भविष्यातील यशस्वी कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे
“आज पाटणा विमानतळावर, तरुण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबाची भेट झाली. त्याच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे! भविष्यातील यशस्वी कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा."
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2132809)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam