पंतप्रधान कार्यालय
जर्मनीचे चॅन्सेलर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल फ्रेडरिक मर्झ यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
20 MAY 2025 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2025
जर्मनीचे चॅन्सेलर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल फ्रेडरिक मर्झ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. त्यांनी भारत आणि जर्मनीमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले:
"चॅन्सेलर @_FriedrichMerz यांच्याशी बोललो आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.भारत आणि जर्मनीमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरील विचारांची देवाणघेवाण झाली.दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजुटीने उभे आहोत."
S.Kakade/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2130011)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam