पंतप्रधान कार्यालय
भारताच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेसंदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक
Posted On:
13 MAY 2025 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भारताच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमे संदर्भात बैठक झाली. “सक्रिय लोकसहभागामुळे गेल्या काही वर्षांत या मोहिमेला लक्षणीय गती मिळाली आहे,” असे मोदी यांनी यावेळी नमूद केले.
पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले आहे,
“भारताच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेसंदर्भातल्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.सक्रिय लोकसहभागामुळे या चळवळीने गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय गती घेतली आहे. क्षयरोगमुक्त भारत साकारण्यासाठी आमचे सरकार सर्व संबंधितांबरोबर एकत्र येऊन काम करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128508)