पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नागरी पुरस्कार वितरण सोहळा-I ला पंतप्रधानांची उपस्थिती

Posted On: 28 APR 2025 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागरी पुरस्कार वितरण सोहळा-I  ला उपस्थित राहिले. या सोहळ्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींना त्यांच्या सेवेसाठी आणि कामगिरीसाठी गौरवण्यात आले", असे  मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

"नागरी पुरस्कार वितरण सोहळा-I ला उपस्थित राहिलो, या सोहळ्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींना त्यांच्या सेवेसाठी आणि कामगिरीसाठी गौरवण्यात  आले."

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2125027) Visitor Counter : 32