पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीत मातेच्या नऊ दिव्य रूपांच्या पूजेचे महत्व केले अधोरेखित

Posted On: 05 APR 2025 9:02AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीत मातेच्या नऊ दिव्य रूपांच्या पूजेचे महत्व अधोरेखित केले आहे, तसेच त्यांनी एक भजनही सामायिक केले आहे.

या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

नवरात्रीत माता राणीच्या नऊ रूपांची उपासना तिच्या भक्तांना भक्ति भावनेने भारून टाकते. देवी मातेच्या महिमेला समर्पित हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे.

***

S.Pophale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119151) Visitor Counter : 15