पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी घेतली भूतानच्या पंतप्रधानांची भेट

Posted On: 04 APR 2025 1:30PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमधील बँकॉक येथे  सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने भूतानचे पंतप्रधान  त्सेरिंग टोबगे यांची भेट घेतली.

त्यांनी  X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:

माझे चांगले मित्र, पंतप्रधान टोबगे यांच्याशी खूप छान चर्चा झाली. भारताची भूतानशी मैत्री मजबूत आहे. आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहोत.

@tsheringtobgay”

***

S.Kakade/N.Mathure/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2118728) Visitor Counter : 14