पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी मागवल्या सूचना
Posted On:
24 MAR 2025 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 30 मार्च 2025 रोजी प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.
या महिन्यातील ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात कल्पना आणि सूचना मांडल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“या महिन्यातील 30 तारखेला होणाऱ्या #MannKiBaat साठी प्रचंड संख्येने मिळालेल्या सूचनांमुळे आनंदित झालो आहे. या सूचनांमधून समाजहितासाठी सामुदायिक प्रयत्नांचे सामर्थ्य अधोरेखित होते. कार्यक्रमाच्या या भागासाठी अधिकाधिक लोकांनी त्यांच्या कल्पना सामायिक कराव्यात असे मी आवाहन करतो.
https://www.mygov.in/group-issue/inviting-ideas-mann-ki-baat-prime-minister-narendra-modi-30th-march-2025/?target=inapp&type=group_issue&nid=357950”
S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114629)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam