पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून रमजानच्या पवित्र महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
02 MAR 2025 8:54AM by PIB Mumbai
रमजानचा पवित्र महिना सुरू होताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी आपल्या X या समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहेः
“रमजानचा पवित्र महिना सुरू होतो आहे, हा महीना आपल्या समाजासाठी शांतता आणि सौहार्द घेऊन येवो. हा पवित्र महिना चिंतन, कृतज्ञता आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे, तसेच आपल्याला करुणा दया आणि सेवा या मूल्यांची आठवण करून देणारा महिना आहे.
रमजान मुबारक”
***
S.Tupe/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2107487)
आगंतुक पटल : 81
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam