पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा
Posted On:
28 FEB 2025 11:22AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी X या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये लिहिले की:
"विज्ञानाबद्दल उत्साही असलेल्यांना, विशेषतः आपल्या तरुण नवोन्मेषकांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा. चला विज्ञान आणि नवोपक्रमांना लोकप्रिय करत राहूया आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी विज्ञानाचा वापर करत राहूया."
या महिन्याच्या #MannKiBaat मध्ये, 'वैज्ञानिक म्हणून एक दिवस' याबद्दल बोललो होतो... यात तरुण विविध वैज्ञानिक उपक्रमात भाग घेत असतात.
* * *
S.Tupe/H.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2106809)
Visitor Counter : 39
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam