पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आम्हाला आमच्या अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत: पंतप्रधान

Posted On: 24 FEB 2025 10:01AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सांगितले की सरकारला भारतातील अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध  आहे. MyGovIndia ने X या समाजमाध्यमावर दिलेल्या थ्रेड पोस्टला उत्तर देताना ते म्हणाले:

"आम्हाला आमच्या अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्याची आमची कटिबद्धता खालील थ्रेड मध्ये ठळक केलेल्या प्रयत्नांमधून दिसून येते. #PMKisan"

***

JPS/HK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2105727) अभ्यागत कक्ष : 65