पंतप्रधान कार्यालय
'परीक्षा पे चर्चा' चे पुनरागमन आणि ते सुद्धा नव्या तसेच अधिक उत्साहवर्धक स्वरुपात : पंतप्रधान नरेंद्र मोदी
सर्व #ExamWarriors, त्यांचे पालक आणि शिक्षक यांना परीक्षेसाठी विविध मुद्द्यांवरील अगदी रोचक असे आठ भाग असणारा #PPC2025 बघण्याची विनंती: पंतप्रधान
Posted On:
06 FEB 2025 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025
सर्व परीक्षार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक यांना 2025 चा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहण्याची विनंती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे.
"‘परीक्षा पे चर्चा’ चे पुनरागमन झाले आहे आणि ते सुद्धा एका नव्या तसेच उत्साहवर्धक रुपात !
सर्व #ExamWarriors, त्यांचे पालक आणि शिक्षक यांनी परीक्षेसाठी विविध मुद्द्यांवरील अगदी रोचक असे आठ भाग असणारा #PPC2025 बघावा अशी विनंती."
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2100250)
Visitor Counter : 60
Read this release in:
Malayalam
,
Telugu
,
English
,
Bengali
,
Assamese
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada