पंतप्रधान कार्यालय
भारताची प्रगती दर्शविणारी आकडेवारी, आर्थिक सर्वेक्षणातील काही वेधक आकडेवारी: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सर्वेक्षण 2024-2025 मधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, कृषी आणि नवोन्मेष क्षेत्रातील भारताची उल्लेखनीय प्रगती अधोरेखित करणाऱ्या काही ठळक बाबींवर प्रकाश टाकला आहे.
पंतप्रधान X वरील संदेशात म्हणतात;
"आर्थिक सर्वेक्षणातील काही वेधक आकडेवारी. अवश्य पहा..."
* * *
N.Chitale/M.Ganoo/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2098303)
आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam