पंतप्रधान कार्यालय
आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल महामहिम मायकेल मार्टिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
24 JAN 2025 11:38AM by PIB Mumbai
आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल महामहिम मायकेल मार्टिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
X वरील एका पोस्टमध्ये, मोदी म्हणाले की:
"आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल @MichealMartinTD यांचे अभिनंदन. सामायिक मूल्यांच्या मजबूत पायावर तसेच लोकांमधील परस्पर घनिष्ट संबंधांवर आधारित द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत."
***
SushamaK/HemangiK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2095724)
Visitor Counter : 75
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam