पंतप्रधान कार्यालय
आपले भारतीय स्टार्टअप्स आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः भविष्यवादी क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत असल्याबद्दल आनंद वाटत आहे : पंतप्रधान
भारताच्या युवा शक्तीच्या ताकदीचा आणि कौशल्याचा अभिमान आहे,ज्यामुळे भारत स्टार्टअप्ससाठी सर्वात पसंतीच्या स्थानांपैकी एक ठरला आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
16 JAN 2025 3:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्टार्टअप्स आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः भविष्यवादी क्षेत्रांमध्ये, ठसा उमटवत आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. "भारताच्या युवा शक्तीच्या ताकदीचा आणि कौशल्याचा अभिमान आहे, ज्यामुळे भारत स्टार्टअप्ससाठी सर्वात पसंतीच्या स्थानांपैकी एक ठरला आहे", असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
MyGovIndia ला उत्तर देताना पंतप्रधानांनी X वर म्हटले आहे :
"आपले भारतीय स्टार्टअप्स आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः भविष्यवादी क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत असल्याबद्दल आनंद वाटत आहे."
#9YearsOfStartupIndia
"भारताच्या युवा शक्तीच्या ताकदीचा आणि कौशल्याचा अभिमान आहे, ज्यामुळे भारत स्टार्टअप्ससाठी सर्वात पसंतीच्या स्थानांपैकी एक ठरला आहे"
#9YearsOfStartupIndia
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2093398)
आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam