पंतप्रधान कार्यालय
तीन प्रमुख युद्धनौकांच्या समावेशामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना चालना मिळेल: पंतप्रधान
Posted On:
14 JAN 2025 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की 15 जानेवारी 2025 रोजी नौदलाच्या ताफ्यात तीन प्रमुख युद्धनौकांच्या समावेशामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना चालना मिळेल .नौदलाच्या प्रवक्त्याच्या एक्सवरील पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी लिहिले:
“आपल्या नौदलाच्या क्षमतेच्या दृष्टीने उद्याचा 15 जानेवारी हा विशेष दिवस असणार आहे. तीन प्रमुख युद्धनौकांच्या समावेशामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना चालना मिळेल.”
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2092935)
Visitor Counter : 84
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam