पंतप्रधान कार्यालय
डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण नियम, 2025 चा मसुदा नागरिक-केंद्रित शासनाप्रति भारताच्या वचनबद्धतेला प्राधान्य देतो: पंतप्रधान
Posted On:
07 JAN 2025 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण नियम, 2025 चा मसुदा नागरिक-केंद्रित शासनाप्रति भारताच्या वचनबद्धतेला प्राधान्य देतो.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पोस्टला उत्तर देताना मोदींनी लिहिले;
“केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw यांनी स्पष्ट केले आहे की डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण नियम, 2025 चा मसुदा कशा प्रकारे नागरिक-केंद्रित शासनाप्रति भारताच्या वचनबद्धतेला प्राधान्य देतो. विकास आणि सर्वसमावेशकतेला चालना देताना वैयक्तिक माहितीचे रक्षण करणे हे या नियमाचे उद्दिष्ट आहे.”
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091036)
Visitor Counter : 39
Read this release in:
Bengali
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada