पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्सनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन

Posted On: 02 JAN 2025 11:15PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्स निमित्त अभिवादन केले आहे.

X या समाजमाध्यमावरील किरेन रिजिजू यांच्या पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी लिहिले: ‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्स निमित्त सर्वांना शुभेच्छा. हा प्रसंग सर्वांच्या जीवनात आनंद आणि शांती घेऊन येवो.” 

***

JPS/HK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2089743) Visitor Counter : 20