पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत, न्याय्य जगाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे : पंतप्रधान
Posted On:
31 DEC 2024 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
2024 मध्ये विविध जागतिक शिखर परिषदांमध्ये भारताची सक्रिय भूमिका आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत, न्याय्य जगाला चालना देण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
X या समाज माध्यमावरील पंतप्रधान कार्यालयाच्या संदेशात म्हटले आहे :
"2024 मधील विविध जागतिक शिखर परिषदांमध्ये भारताची सक्रिय भूमिका आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत, न्याय्य जगाला चालना देण्याची कटीबद्धता अधोरेखित करते.”
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089084)
Visitor Counter : 28
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam