पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2024 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
'एक्स'वर केलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक महान दृष्टिकोन असलेले राजकारणी, ज्यांनी जागतिक शांतता आणि सलोख्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा ठसा कायम राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्रवर्ग आणि अमेरिकेच्या जनतेप्रती माझ्या मनापासून संवेदना."
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2088850)
आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam