गृह मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह  यांनी नवी दिल्ली येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली
                    
                    
                        
विख्यात अर्थतज्ञ  मनमोहन सिंग वित्त आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातल्या त्यांच्या विद्धत्तेसाठी कायम स्मरणात राहतील
                    
                
                
                    Posted On:
                27 DEC 2024 3:03PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह  यांनी नवी दिल्ली येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली. 
अमित शाह यांनी 'X' वरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ''भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली. विख्यात अर्थतज्ञ  मनमोहन सिंग जी,  वित्त आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातल्या त्यांच्या विद्धत्तेसाठी कायम स्मरणात राहतील. 
 
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 2088391)
                Visitor Counter : 79
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam