पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना हनुक्काच्या दिल्या शुभेच्छा
Posted On:
25 DEC 2024 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना, आणि हा सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हनुक्काच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे :
“PM @netanyahu आणि हनुक्का सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा. हनुक्काच्या तेजाने प्रत्येकाचे जीवन आशा, शांती आणि सामर्थ्याने प्रकाशित होवो. हनुक्का समच!"
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2087930)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam