पंतप्रधान कार्यालय
सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणजे आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याला, दृढनिश्चयाला आणि बलिदानाला वंदन : पंतप्रधान
Posted On:
07 DEC 2024 2:41PM by PIB Mumbai
सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणजे आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याला, दृढनिश्चयाला आणि बलिदानाला वंदन आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्वांना सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले:
“सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणजे आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याला, दृढनिश्चयाला आणि बलिदानाला वंदन करणे. त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देते, त्यांचे बलिदान आपल्याला लीन करते आणि त्यांचे समर्पण आपल्याला सुरक्षित ठेवते. चला, सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत योगदान देऊया.”
***
S.Kakade/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2081932)
अभ्यागत कक्ष : 107
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam