पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी लिहिलेला लेख केला सामायिक
Posted On:
05 DEC 2024 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2024
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी एका राष्ट्रीय दैनिकासाठी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स या समाज माध्यमावर सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांंनी लिहिलेला हा लेख संविधानाचे महत्त्व अधोरेखित करतो. हा लेख भारताच्या विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाचा सोहळाही साजरा करतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे.
एक्स या समाज माध्यमावरचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश :
भारतीय राज्यघटना ही केवळ एका कायदेशीर दस्तऐवजाच्याही पलिकडचे आहे ही बाब केंद्रीय मंत्री @gssjodhpur यांनी अधोरेखित केली आहे. यातून भारताच्या विविधतापूर्ण सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाचा सोहळाही साजरा होतो आहे. अवश्य वाचा !
* * *
S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2081035)
Visitor Counter : 37
Read this release in:
Urdu
,
Odia
,
English
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam