पंतप्रधान कार्यालय
संविधान दिनानिमित्त संविधान सदनमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
प्रविष्टि तिथि:
26 NOV 2024 3:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2024
संविधान दिनानिमित्त संविधान सदन येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली आणि ते अंतदृष्टी देणारे असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“संविधान सदनमध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी झालो. राष्ट्रपतीजींनी आपल्या राज्यघटनेचे महत्त्व आणि राष्ट्रीय प्रगतीला आकार देण्यासाठी संविधानाची भूमिका अधोरेखित करणारे एक अंतदृष्टी देणारे भाषण केले.’’
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2077435)
आगंतुक पटल : 79
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam