पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वाहिली आर्य समाजाच्या स्मारकाला आदरांजली
यंदाच्या वर्षी आम्ही स्वामी दयानंद सरस्वती यांची 200 वी जयंती आम्ही साजरी करत आहोत, म्हणून हे वर्ष आमच्यासाठी खूप खास वर्ष आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
22 NOV 2024 3:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज गयाना येथील जॉर्जटाऊन मधील,आर्य समाज स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.गयानामधील भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आणि भूमिकेची श्री मोदींनी प्रशंसा केली. स्वामी दयानंद सरस्वती यांची या वर्षी 200 वी जयंती आम्ही साजरी करत असल्याने हे वर्ष देखील खूप खास आहे,असे त्यांनी यावेळी नमूद केली.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले,”
“जॉर्जटाऊन, गयाना येथे आर्य समाजाच्या स्मारकाला श्रद्धांजली वाहतो आहे. गयानामध्ये आपली संस्कृती जपण्याची त्यांची भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. हे वर्ष देखील खूप खास वर्ष आहे कारण आम्ही स्वामी दयानंद सरस्वती यांची 200 वी जयंती साजरी करत आहोत.”
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2075842)
आगंतुक पटल : 71
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam