पंतप्रधान कार्यालय
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
11 NOV 2024 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे,
"भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेल्या न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या शपथविधी सोहळ्याला मी उपस्थित राहिलो होतो. त्यांच्या कार्यकाळासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा."
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2072514)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam