पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 11 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन समारंभात सहभागी होणार
प्रविष्टि तिथि:
10 NOV 2024 7:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:15 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
गेल्या अनेक दशकांपासून वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा लोकांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर प्रभाव आहे.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2072243)
आगंतुक पटल : 60
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam