पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
08 NOV 2024 4:37PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली.
पंतप्रधानांचा एक्स या समाज माध्यमावरील संदेश :
“धुळे इथे आज जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांची भेट घेतली. समाजसेवा व आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांचे विपुल लेखनकार्यही प्रशंसनीय आहे.”
***
N.Chitale/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2071849)
आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam